'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट नक्कीच सगळ्यांनी पहिला असेल. मस्त पिक्चर आहे, मला आवडला.
पण त्यातला एक प्रसंग पाहताना मात्र (प्रसंग विनोदी नसतानाही) हसणं आवरता आलं नाही.
तर तो प्रसंग असा आहे:
दिनकर भोसले हा कथानायक, 'गोसालिया' या दुष्ट पात्रावर तलवार उगारून उभा असतो. आपल्याला वाटतं आता तलवारीचा वार होणार. पण दिनकर भोसले म्हणतो,
तर तो प्रसंग असा आहे:
दिनकर भोसले हा कथानायक, 'गोसालिया' या दुष्ट पात्रावर तलवार उगारून उभा असतो. आपल्याला वाटतं आता तलवारीचा वार होणार. पण दिनकर भोसले म्हणतो,
"महाराजांनी दिलेल्या तलवारीनं तुझ्यासारख्या भेकड आणि नीच माणसाचा खून करणार नाहीए मी"
फोटो सौजन्य : यु ट्यूब (आणि कीबोर्ड वरचे 'प्रिंट स्क्रीन' बटन)
म्हणजे ?? नीच माणसावर तलवार चालवायची नाही तर काय सज्जनांना कापून काढायचं ? !!
शिवाजी महराजांनी ज्या मोगल नि इतर लोकांना वर (इथे मी 'खाली' लिहिणार होतो, पण ज्याला युद्धात मरण येतं तो स्वर्गात जातो असं ऐकलय) पाठवलं ती लोकं नीचच होते की नाही. मग...
मुळात मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपटच मला आवडला नाही. मराठी माणसाला मुर्ख बनविण्यासाठी हा चित्रपट बनविला आहे. त्यासाठी काही मुद्दे देतोय.
ReplyDelete१) मला भोसले आडनाव बदलायचे आहे:- मी तरी आज पर्यंत असं म्हणणारी मराठी माणुस बघितलेला नाही. त्या मांजरेकरानी हा पिल्लु कुठुन आणला काय ठाऊक.
२) मराठी आहे म्हणुन पोरिला सिनेमात घेतलं नाही: अहो सिने सृष्टीत सगळ्यात जास्त मराठि माणसच आहेत. अगदी नुतन, पासुन माधुरी, नाना, पासुन सदाशीव अमरापुरकर ते अशोक शराफ ते सिद्धार्थ जाधव. या सगळ्याना त्यांच्या कले प्रमाणे रोल मिळालेच कि. ) हो आता तुम्हि जर म्हणत असाल कि आमच्या भरत जाधवला बाजीगर सिनेम्या त का नाही घेतलात. तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. मराठी सिनेमातील नटांची ती लायीकी खरच नाही. आणी जी त्यांची लायीकी त्या प्रमाणे त्याना सिनेमे मिळालेतच कि.
३) त्या हॉटेलात जाऊन टांगा पलटी होईस्तोवर दारु पिऊन उलट मालकालाच धक्का दिल्यावर काय त्यानी याचे पाय धरायला हवे होते का ?
४) गिळवाणी प्रकरण: मला एक गायकवाड दाखवा ज्यानी स्वत:च नाव गिडवाणी केल आहे.
५) मराठी म्हणुन कोणीच तुमचा अपमान करित नाही, वेंधळेपणा व धांधरट पणा केलात तर लोक तुम्हाला मुर्खात काढत असतात.
मांजरेकरानी मराठीलोकांना नसल्या मुदयावर उगीच इमोशनल करुन पैसे कमविले. आजुन काहि नाही.
This comment has been removed by the author.
Deletel
Deleteनीच माणसावर तलवार चालवायची नाही तर काय सज्जनांना कापून काढायचं ?......मस्त पकडलस.....
ReplyDeleteHe..he.. :D
ReplyDeleteMalahi ha dialaug khatakala hota....
@ एम. डी. रामटेके
ReplyDeleteबरोबर आहेत सगळे मुद्दे. खरं तर चित्रपटाच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे ना 'वास्तवाशी काहीही' संबध नाही !! :) म्हणून वास्तवात नसलेलं दाखवल्याची शक्यता आहे.
बरं झालं मला एक विषय सुचला याच्यावरून नवीन पोस्ट साठी.
@ davbindu
ReplyDeleteथॅंक्स :)डायलॉग्सना कॉमेंट करणार्या भावामुळे सुचलं हे.
@ Maithili
ReplyDeleteमग काय... खटकण्याजोगीच गोष्ट आहे
छान लिहिलं आहेस रे.. मस्तच.
ReplyDelete@संकेत आपटे
ReplyDeleteधन्यवाद.
क्रेडिट गोज टू माय भाउ.
प्रथमच तुमचा ब्लॉग पाहीला, वाचला आणि आवडलासुद्धा! असेच लिहित जा. आज पासुन मी तुमचा वाचक. -बाबा देसाई
ReplyDelete@ बाबा देसाई
ReplyDeleteब्लॉग वर स्वागत आणि खूप खूप धन्यवाद !