एकदा टॉम क्रूज़, जॅकी चॅन आणि रजनीकांत गप्पा मारत असतात.
त्यांच्यात स्पर्धा लागते - प्रत्येकाने जास्तीत जास्त लांब प्रवास करायचा.
जॅकी अख्खी पृथ्वी पालथी घालतो ! (फक्त ८० दिवसात)
टॉम तर चंद्रावर जातो !!
आणि आपला रजनी, चक्क मंगळावर पोहोचतो !!!
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त,
"आओ रजनी वा, बहुत थके हुए लग रहे हो !"
मंगळावर (हाताची घडी घालून उभा असलेला) गोविंद तिवारी त्याची विचारपूस करतो...
आज बघीतली ही पोस्ट ..त्यादिवशी बघीतली असती तर लज्जत अजून वाढली असती...मस्त रे.... :)
ReplyDeleteप्रचंड भारी !!
ReplyDelete@प्रशांत दा.रेडकर
ReplyDeleteधन्यवाद :)
@davbindu
ReplyDeleteहो ! 15 minutes of fame पुरता होता तो
@हेरंब
ReplyDeleteप्रचंड आभारी ;)
khupch channnnnnnnnnnnn
ReplyDeletethank you :)
Deleteछान
ReplyDeleteधन्यवाद :)
Deletemastttch
ReplyDeletethank you :)
Delete