मागच्या ब्लॉग पोस्ट मध्ये आणि या पोस्ट मध्ये बर्याच काळाचं अंतर आहे.
त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आमची दहावी. खरं तर २६ नोवेंबर च्या हल्ल्यानंतर ब्लॉगवर हास्यात्मक काही लिहायचा मूड नव्हता. त्यानंतर भारतात विविध नेत्यांचा जो लाइव्ह कॉमेडी शो सुरू होता त्याला तोड नव्हती. आणि अभ्यास हे तर ब्लॉग न लिहीण्याचं महत्वाचं कारण आहे.
अभ्यासाचा विचार करताना एक विचार सुचला.
अभ्यासाची परिसीमा काय ?
बोर्डाच्या परीक्षेला रजा घेऊन घरी अभ्यास करत बसणे !!!
( हा विनोद होता त्यामुळे गरजूंनी हसावे. परीक्षेच्या करणाने पुढील विनोद २० मार्च
नंतर नोंदवण्यात येईल याची नोंद घ्यावी.)
हसावे--नव्हे--कळावे,
(२० मार्च नंतर) आपलाच,
क्षितिज मदन देसाई
हाहाहा.... हसलो बुव्वा... ;-)
ReplyDelete@संकेत आपटे
ReplyDelete:)
मला स्वत:च्याच या पांचट पोस्ट वर हसू येतंय.